सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विशाल किंवा खूप मोठे असण्याची अवस्था.
उदाहरणे : त्या भवनाचा प्रशस्तपणा पाहून माणसांचे डोळे दिपले.
समानार्थी : विशालता, विशालपणा
विशाल या बहुत बड़े होने की अवस्था या भाव।
Unusual largeness in size or extent or number.
स्थापित करा
प्रशस्तपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prashastapnaa samanarthi shabd in Marathi.